GTag

Thursday, September 24, 2015

झकास मराठी विनोद


एकदा एका शिक्षकाची आदिवासी शाळेत बदली होते.
तिथल्या मुलांना शिक्षक पहिला प्रश्न विचारतो : मुलांनो, तुमचे जुने शिक्षक कसे होते?
सगळी मुले एका स्वरात उत्तर देतात : "स्वादिष्ट!!"


*******************************
गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले,
 "अगं, आज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातले काही पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?"
पत्नी : कमाल आहे तुमच्या अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता?
 मी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?...
गोपाळराव : तू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीस,
कारण त्यात ... अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.

*******************************
जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,
रिसेप्शनिस्ट : का ? काय झाल?
जुली : बॉस ने विचारला " आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का?
मी म्हटल हो...... रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?
जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला...

*******************************
चिंगी कंपनी-च्या कामानिमिताने लंडनला जात होती..
एरपोर्टवर सोडायला नवरा आला होतो...
तिने नवरयाला विचारले : काय आणू हो लंडन वरुन तुमच्यासाठी ?
नवरा (मस्करीत) : एक गोरी चिकणी मुलगी आण ...
 काही बोलता चिंगी लंडन ला निघून गेली..
दोन आठड्यानंतर नवरा चिंगीला एरपोर्ट वर आणायला गेला. ...
 नवरा : आणली की नाही एक गोरी चिकणी..
चिंगी (पोटवरून हात फिरवत) : आणली आहे,
लंडन-चीच आहे पण मुलगी आहे की मुलगा आहे हे नतर समजेल .. 

*******************************
पक्या : डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना, ज्याने तुझं चुंबन घेतलं?
चिंगी : अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात.
*******************************
मला एका मुलाने गालावर किस केलं
मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ?
मुलगी :- नाही मम्मी,
मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला.

.
.(
मम्मी बेशुध्द......:p :

*******************************
पांडूला गर्ल्स हॉस्टेल मध्ये नौकरी मिळाली...
2
महिन्यांनंतर हॉस्टेल च्या मालकाने पांडूला बोलावले,
आणि विचारले ,'तू पगार घ्यायला का येत नाहीस???
पांडू : च्यामारी...... गार बी मिळणार व्हय ????

*******************************
जपान मध्ये एका नामांकीत साबण कंपनीच्या कव्हर मध्ये
साबण टाकताच तसेच रिकामे कव्हर पाठवून दिले.....
असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून
तिथल्या इंजिनियर्सने ६० हजार डॉलर चे एक्स-रे मशीन
विकत घेतले आणि प्रत्येक साबणाचे कव्हर चेक करून पुढे पाठवू लागले
असाच प्रकार एकदा आपल्या महाराष्ट्रात झाला,
आपल्या मराठी इंजिनियर्स ने काय केले असेल!!!!
.
.
विचार करा....
६०० रूपायचा टेबल फॅन आणला आणि साबणाचे कव्हर
त्यासमोरून पाठवले,रिकामे कव्हर आपोआप उडून गेले.... :D
.....
नाद नाही करायचा मराठी इंजिनियर्स चा......

*******************************
एक फूट उंच पहिलवान माणूसबस मधून जात असतो.
कंडक्टर :- भाऊ साहेब तिकीट घेता ना ?
पहिलवान :- मी तिकीट नाही घेत कधी.........
कंडक्टर घाबरला.. हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम जॉईन केली..
असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण
बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला..
दुसर्या दिवशी..
कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..
पहिलवान : नाही
कंडक्टर :- तुझ्या बापाची गाडी आहे का, तिकीट का नाही घेत ?
पहिलवान :- पास आहे माझ्याकडे... :-P
*******************************
फळ कधी खराब होत नसतात..........
त्यांच्या वर बसणाऱ्या माश्या त्यांना खराब करतात
नीट ऐका रे
फळ कधी खराब होत नसतात....
त्यांच्या वर बसणाऱ्या माश्या त्यांना खराब करतात
मुल कधी खराब नसतात....
त्यांच्याभोवती फिरणा-या मुली त्यांना खराब करतात...

*******************************
एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,"प्रेम काय आहे???"
.
हृदयाने क्षणाचाही विलंब करता पटकन संगितले,
.
"
हे बघ,माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.
.
हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू....":P

*******************************
गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या

सर्वांनी ३० परियंत पाढे पाठ करून यायचे....

पुढच्या दिवशी...

बाई : ऊठ मक्या......संग २७ नव्व(२७*) किती ???

मक्या जरावेळ विचार करतो,

मक्या : लई सोपं हाय बाई..... २७० वजा २७....
||
बाई Shocks___मक्या Rocks ||

*******************************
भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत????

कारण 10% मुली क्रिकेट, हॉकी,
टेनिस, चेस सारखे गेमखेळतात... 90% मुली यामध्ये बिझी असतात...
जानू हे..
जानू ते..
जानू कुठे आहेस?..
जानू काय करतोयस....
जानू कधी येशील.. जानू माझ्यावर खरच प्रेम करतोस ना..??
जानू आय मिस यु.....
जानू आय लव यु... जीव घ्या आता त्या जानू
चा....... :D :D :D

*******************************
एकदा अमेरिकेत चीन, पाकिस्तानी आणि भारतीय चम्प्या यांना २०-२० चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा झाली.
चाबकाचे फटके मारण्या आधी सर्वांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यातआली.. .
चायनीज - माझ्या पाठीवर ५चादरी बांधा आणि मग मला फटके द्या..
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...मात्र फटक्यातच चादरी फाटल्या आणि १५ फटके चायनीज ला पडले, तो कोमात गेला.
आता पाकिस्तानी ची बारी..
पाकिस्तानी - माझ्या पाठीला २० चादरी बांधा आणि मग फटके द्या...
अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...१५ फटक्यात चादरी फाटल्या आणि फटक्यात पाकिस्तानी बेशुद्ध.
आता आपल्या चाम्प्याची बारी होती,
अमेरिकन - तुझी इच्छा कायआहे..?
चम्प्या - मला २० फटक्याएवजी ३० फटके मारा..पण आधी त्या पाकिस्तानीला माझ्या पाठीला बांधा.

*******************************
LOVE v/s DAARU

लव - पागल
दारु - मुड फेंश

लव - निंद नही
दारु - मस्त निंद

लव - डेट के 2000/-
दारु - 1 बोटर के 300/-

लव - सबकि सुनो
दारु - पी के सुनावो

फैसला आपका

*******************************
भिकारी: तुमच्या शेजारणीने पोट भरून खाऊ घातले,
तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ घाला !
ठमाकाकू : हे घे ..हाजमोला !!!
.
भिकारी : साहेब एखादा रुपया तरी द्या .
साहेब: उद्या ये.
.
भिकारी: च्यायला, उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे
हजारो रुपये अडकलेत!

*******************************
मुलगा - मी १८ वर्षाचा आहे ..आणि तु ..?
मुलगी - मी पण १८ वर्षाची आहे ...:-)
मुलगा - चल ना मग लाजायचं काय त्यात एवढे ....:-)
मुलगी - कुठे ...?????
.
.
.
मुलगा- मतदान करायला ....:-P
विचार बदला .. देश बदलेल ...:-P
मुलींनो ठोका लाईक ...:-P

*******************************
नक्की वाचा मस्त आहे..
एकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले...
परत त्याने दुसर्यांदा तोच जोक सांगितला लोककमी हसले....
परत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला , काहीच लोक हसले ..
त्याने वारंवार तोच जोक सांगितला , लोक हसेनासे झाले...
आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि,
"
जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर..
एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात"

*******************************
रेल्वे इंटरव्यू...
इंटरव्युअर - समजा एकाच रुळावरून ट्रेन येत असतीलतर काय करशील.
चम्प्या - मी रेड सिग्नल दाखवेल..
इंटरव्युअर - आणि सिग्नल नसेल तर?
चम्प्या - मी टोर्च दाखवेल..इंटरव्युअर - आणि टोर्च नसेल तर?
चम्प्या - मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल..
इंटरव्युअर - आणि शर्ट जर लाल नसेल तर?
चम्प्या - मी माझ्या मामांच्या मुलीला बोलवेल
इंटरव्युअर - काय? मामाच्या मुलीला? ते कशासाठी?....
चम्प्या - तिने कधी ट्रेनची टक्कर पाहिली नाहीये...

*******************************

5 comments:

  1. website is funyy and best
    also go through with this link
    https://www.jokesinmarathi.in/

    ReplyDelete
  2. मस्तच आवडले मला जोक्स

    ReplyDelete
  3. Iam Wrighting a blog in marathi language & recently written on post how to upload photo to instagram from pc 2021

    ReplyDelete
  4. The sands casino - SEPTCasino.com
    The sands casino is located 인카지노 on the casino's 샌즈카지노 private lot. The property has been cleared for operations since 2000, and now has a complete renovation 바카라 of

    ReplyDelete