मंग्या, चिंगी बरोबर बागेत बसला होता,
समोर एक कुत्रा, कुत्रीचा किस घेत होता....
मंग्या (लाडात येऊन): जानू, तू रागावणार नसशील तर मी पण.....
चिंगी : ठीक आहे, माझी हरकत नाही,
पण कुत्री चावणार नाही ह्याची काळजी घे......
***************************
जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,
रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल?
जुली : बॉस ने विचारला " आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का?
मी म्हटल हो...... रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?
जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला..
***************************
रजनीकांत स्वर्गाच्या दारात उभा होता,
लंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त जेवायला गेला,
म्हणून यम स्वतः दारात उभा होता,
यमाने रजनीकांतला लगेच ओळखला,
यम : तू रोबोट चा हिरो रजनीकांत ना रे....
रजनीकांत (मस्करीत) : नाही मी टायटानिकचा हिरो लिओनार्डो डीकॅप्रिओ
यम (गोंधळून) : अरे चित्र्या, टायटानिक बुडाली होती कि जळाली होती ?
***************************
संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता,
एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती.... ...
संता : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.
***************************
चार माणसे एका खोलीत जुगार खेळत असतात. अचानक पोलिसांची धाड पडते.
पोलीस: काय रे जुगार खेळता काय?
पहिला: सर, मी तर याला बर्थडे विश करायला आलो होतो.
दुसरा: सर, मी तर पत्ता विचारायला आलो होतो....
तिसरा: मला पाणी हवे होते प्यायला. ...
चौथ्या माणसाच्या हातात पत्ते पाहून पोलीस त्याला म्हणतो.आणि तू? तू नक्कीच जुगार खेळात असणार! चौथा: हो पण कोणाशी
***************************
एकदा
संता वैतागून घरी आला. त्याच्या बायकोने त्याला कारण विचारल.
संता : सगळे जण माझ्यावरच जोक करतात.
एक
तरी गोष्ट मला अशी सांग ज्यात माझा सहभाग नाही? ...
बायको
: मी
प्रेग्नंट
आहे..
***************************
पेट्रोल
आणि
मुलींमध्ये काय समानता आहे ? ?
जेंव्हा त्यांना समजते कि आपणल्याला त्यांची खूप गरज आहे,
तेंव्हा झटकन त्यांचा भाव वाढतो :P
जेंव्हा त्यांना समजते कि आपणल्याला त्यांची खूप गरज आहे,
तेंव्हा झटकन त्यांचा भाव वाढतो :P
***************************
रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती,
म्हणून मी"अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!
.
मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती,
मग काय माझं एक दोस्त व्हता,
'प्रकाश'नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला,.
पण पुढे तो पावसात भिजला नि विझला...

रजनीकांत: मग काय केलं?. . . . . ...
.
..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो....
'ज्योती'नावाची. .. ...:D :
.
..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो....
'ज्योती'नावाची. .. ...:D :
***************************
एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.
शिक्षक : तु आज लेट का आलीस?
मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..
शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता...
शिक्षक : तु आज लेट का आलीस?
मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..
शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता...
***************************
एक इम्पोर्टेन्ट मेसेज :-
अगर कभी टूट कर बिखर जाओ
अगर कभी टूट कर बिखर जाओ
तो मुझे याद कर लेना .
.क्यों की मेरे पास रुपये 5/-
वाला fevi-quick बेकार पड़ा है . :p :p
.क्यों की मेरे पास रुपये 5/-
वाला fevi-quick बेकार पड़ा है . :p :p
***************************
मुली एकमेकाला भेटतात तेव्हा..
aye Hi, कशी आहेस?
आज या ड्रेस मधे छान दिसतेयस.
ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती,
aye Hi, कशी आहेस?
आज या ड्रेस मधे छान दिसतेयस.
ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती,
मला अजिबात नाही आवडत..
मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..
मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..
क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है क्या?
तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!!
Moral: मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते.. तर मुलगे बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे असतात.
तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!!
Moral: मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते.. तर मुलगे बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे असतात.
***************************
शिक्षक : सांगा पाहू,
विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे?
हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
शिक्षक : काय ते?
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,
पण आताच काही सांगू शकत नाही.

बाबा:- गण्या , तुला आई जास्त आवडते का मी (बाबा) ....??
गण्या :- दोघे पण .
बाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.?
गण्या:- तरीपण दोघेच आवडतात
बाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार....??
गण्या:- पॅरीस
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त ..??
गण्या:- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा
बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार ...??
गण्या:- लंडनला
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम करतो
गण्या:- नाय , तस काय नाही ?
बाबा:- तर मग काय ?
गण्या:- बाबा , पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार
बाबा:- हरामखोर , सरळ बोलना तु आईचा लाडका चमचा आहेस..!.!! :p :D =D

जेव्हा एखादि मुलगी आपल्या A/C ADD होते
आपण तिझ्याशी लगेच CHAT करतो
काशी आहे काय करते घरातले कशे आहे
हे सर्व विचारुन झाल्यावर एक प्रश्न विचारतो आपण
आणि त्याच वेळी काही मुली खोट बोलतात
सांगा बर तो प्रश्न कोणता आसतो
.
.
आपण तिझ्याशी लगेच CHAT करतो
काशी आहे काय करते घरातले कशे आहे
हे सर्व विचारुन झाल्यावर एक प्रश्न विचारतो आपण
आणि त्याच वेळी काही मुली खोट बोलतात
सांगा बर तो प्रश्न कोणता आसतो
.
.
.
.
.
.
.
.
.
"तुला BF आहे का ?
.
.
.
.
.
.
"तुला BF आहे का ?
***************************
काल
सांच्याला
मी
ज्योतिषाकडे गेलतो.
ते म्हणले की,"बाळा तु खुप शिकणार आहेस."
मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो काय म्हणाला,"बाळा,ह सतोस काय काय झालं काय?"
.
.
.
.
मी बोललो,"काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास कधी होणार ते सांगा की.."
:D :P :D
ते म्हणले की,"बाळा तु खुप शिकणार आहेस."
मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो काय म्हणाला,"बाळा,ह सतोस काय काय झालं काय?"
.
.
.
.
मी बोललो,"काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास कधी होणार ते सांगा की.."
:D :P :D
***************************
चम्प्याची
बायको
चम्प्याला
मरण्या
आधी
एक
लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते..
चम्प्या डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३००००
रुपये आणि ४ पेन भेटतात..
आणि त्यात एक चिट्ठी असते..
"चम्प्या , मला माफ
कर..मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक
पेन या डब्ब्यात ठेवत होते.."
चम्प्या मनातल्या मनात"किती छान
बायको होती माझी..मी तिला १०-१५ वेळेस

धोका
दिलाय
आणि
तिने
फक्त
४
वेळेस"
पुढे लिहिलं असतं..
"आणि जेंव्हा १ डझन पेन
जमा झाल्या की मी त्या विकून टाकत
होते..त्याचेच हे ३००० रुपये.."
पुढे लिहिलं असतं..
"आणि जेंव्हा १ डझन पेन
जमा झाल्या की मी त्या विकून टाकत
होते..त्याचेच हे ३००० रुपये.."
***************************
दोन व्यक्ती असतात.
एकाचं नाव असतं जो आणि दुसर्याचं असतं वो.
एकदा जो आणि वो एका जंगलात
फिरायला जातात. तिथे त्यांना एक साप दिसतो.
जो सापाला बघून खूप घाबरतो पण तेवढ्यात साप
एकाचं नाव असतं जो आणि दुसर्याचं असतं वो.
एकदा जो आणि वो एका जंगलात
फिरायला जातात. तिथे त्यांना एक साप दिसतो.
जो सापाला बघून खूप घाबरतो पण तेवढ्यात साप
वोला चावतो आणि वो मरतो.
आता मला सांगा, वो कसा काय मेला???
तुम्ही म्हणाल की साप चावून…पण कसं
शक्य आहे???
तो मेला कारण : जो डर गया, वो मर
गया.
आता मला सांगा, वो कसा काय मेला???
तुम्ही म्हणाल की साप चावून…पण कसं
शक्य आहे???
तो मेला कारण : जो डर गया, वो मर
गया.
***************************
दोन बेडूक समोर समोर बसलेले असतात ..
.
बेडूक १ - टररररररर....
.
बेडूक २ - टररररररर....
.
बेडूक १ - टररररररर....
.
बेडूक २ - टररररररर....
.
.
बेडूक १ - टररररररर....
.
बेडूक २ - टररररररर....
.
बेडूक १ - टररररररर....
.
बेडूक २ - टररररररर....
.
बेडूक १ - टरर टररररर....
.बेडूक २ - यार टॉपिक चेंज काऊ नकोस .....:-P
.बेडूक २ - यार टॉपिक चेंज काऊ नकोस .....:-P
***************************
वो मुझसे बोली
थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है!
मारल्या ना 4-5 रपारप....
छपरी
डायलागबाजी करते...
थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है!
मारल्या ना 4-5 रपारप....
छपरी
डायलागबाजी करते...
***************************
Boy singing romantic song at
sunset point for a girl
Boy ; ae... kya bolti tu
Girl: ae.. kya mai bolu...
Boy: sun
Girl: suna
Boy: चूना हाय का चूना ?
Boy ; ae... kya bolti tu
Girl: ae.. kya mai bolu...
Boy: sun
Girl: suna
Boy: चूना हाय का चूना ?
***************************
मास्तर : सोन्या सांग कि चंद्रावर पहीले पाऊल कोनी टाकले .??
सोन्या : निल आर्मस्ट्राँग
मास्तर : अगदी बरोबर .. आनि दुसरे पाऊल कुनी टाकले..?
सोन्या : तेनच टाकल आसल की ते काय लंगड वाटल व्हय तुमाला ..!
सोन्या : निल आर्मस्ट्राँग
मास्तर : अगदी बरोबर .. आनि दुसरे पाऊल कुनी टाकले..?
सोन्या : तेनच टाकल आसल की ते काय लंगड वाटल व्हय तुमाला ..!
***************************
No comments:
Post a Comment